रेशन कार्ड ration card धारकांसाठी आनंदाची बातमी ..
गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी खुश खबर ..
गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकार ने गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर dr. babasaheb ambedkar यांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिधा हा राज्यात वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णया नुसार अंत्योदय अन्न योजना,प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती (APL) केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.
कोणत्या वस्तु मिळणार ?
1 किलो रवा
1 किलो चणाडाळ
1 किलो साखर
1 लिटर तेल
राज्यातील सुमारे 25 लक्ष अंत्योदय अन्न योजना,1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येईल.
महाराष्ट्र सरकार
गुढीपाडवा शुभेच्छा
अधिक योजना व माहितीसाठी येथे क्लिक करा - योजनाची माहिती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा