पीएम किसान सम्मान निधि योजना
पीएम किसान योजना
योजनेचे अपात्रतेचे निकष
खालील व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसणार आहे.
1) सर्व संस्थात्मक जमीनधारक
2) अशी शेतकरी कुटुंब जे खालील एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहे.
- सांविधानिक पद धरण करणारे. केलेले आजी/माजी
- आजी/माजी,मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी खासदार/राज्यसभा सदस्य,आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य,आजी/माजी महानगर पालिकेचे महापौर,आजी/माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष
- केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/कर्मचारी,शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थेचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील नियमित अधिकारी/कर्मचारी
- चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
- सर्व निवृत्तीवेतन धारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रु.10,000/ गट ड वर्ग कर्मचारी वगळून
- मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती
- नोंदणीकृत व्यावसायिकडॉक्टर,वकील,अभियंता,सनदी,लेखपाल(C.A), वस्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.
पीएम किसान योजना नोंदणी कशी करावी
- या योजनेसाठी आपण राज्य शासनाने नेमून दिलेल नोडल अधिकारी यांच्या कडे नोंदणी करू शकता.
- तलाठी यांच्या कडे चौकशी आणि नोंदणी
- सामान्य सेवा केंद्र CSC द्वारा सुद्धा नोंदणी करता येते.
- ऑनलाइन PM किसान पोर्टल वर सुद्धा नोंदणी करता येते.
पीएम किसान योजना 2024 :- शेतकरी नोंदणी
नोंदणीसाठी कागदपत्रे
e - KYC ऑनलाइन कशी करावी
3) e-KYC येथे क्लिक येथे क्लिक केल्यानंतर खालील फोटो दिल्या प्रमाणे आपणास OTP Based E-KYC असे लिहलेले दिसेल.त्यानंतर पात्र लाभार्थीने आपला आधार कार्ड क्रमांक दिलेल्या रिकाम्या बॉक्स मध्ये लिहणे गरजेचा आहे. मग त्या नंतर Search या बटणावर क्लिक करून सर्च करावे. जर तुमची E-KYC आधीच केलेली असेल तर पुन्हा करण्याची गरज नाही. तसे तेथे लिहून येते. पण जर तुमची E-KYC केलेली नसेल तर पुढे Aadhaar Registered Mobile No टाकून त्यानंतर Get Mobile OTP वर क्लिक करावे.त्या नंतर आपण टाकलेल्या मोबईल नंबर वर एक OTP येईल तर तो OTP टाकून Get Aadhar OTP वर क्लिक करावे.
पुन्हा त्या नंतर तुम्हाला आणखी एक OTP हा (OTPआधार कार्ड नोंदणी केलेल्या मोबाइल नंबर वर येईल) याची नोंद घ्यावी हा टाकावा लागेल. त्या नंतर Submit येथे क्लिक करावे.
शेवटी E-KYC has been done Successfully असे लिहून येईल. अशा प्रकारे तुम्ही तुमची E-KYC करावी.
E-KYC केल्यानंतर तुम्ही Know Your Status वर क्लिक करून पुढील माहिती घेऊ शकता.
PM किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी येईल ?
PM किसान योजने योजनेअंतर्गत दिनांक 28 फेब्रुवारी रोजी 16 वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी देण्यात आला होता. तसेच 17 वा हप्ता चार महिन्याचा कालावधी जोडल्यास जे पात्र शेतकरी आहेत त्यांना चार महिन्याचा कालावधी नुसार 17 वा हप्ता हा जून महिन्याच्या आसपास देण्यात येऊ शकतो.
धन्यवाद ..
पीएम किसान योजना लिस्ट
पीएम किसान सम्मान निधि चेक मोबाइल नंबर
पीएम किसान योजना 2024
गाँव संबंधी सरकारी योजनाओं की जानकारी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा